तुमच्या गावची मतदान यादी जाहिर नाव चेक करा

मतदान यादीत आपले नाव पहा मतदान यादीत आपले नाव पहा

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या गावची मतदान यादी २०२४ मध्ये आपले नाव कसे पाहायचे याची माहिती पाहणार आहोत जेणेकरून आपले ओळखपत्र आपल्यासाठी हरवले असले तरी पण आपल्याला ते कशाप्रकारे पुन्हा मिळवता येईल याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पाहूया आपल्याला कशाप्रकारे आपले मतदान कार्ड हे आपल्याला कशाप्रकारे ऑनलाईन आपल्या मोबाईल मध्ये प्रिंट मिळेल.अशावेळी नवीन आलेली चालू वर्षाची मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून. तुम्ही तुमचे नाव त्या मतदान यादीत आहे की नाही मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून तिचे अपडेट मध्ये चेक करू शकता.

👇👇👇👇

मतदान यादीत आपले नाव पहा मतदान यादीत आपले नाव पहा

मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ceo.maharashtra.gov.in हा पत्ता टाईप करावा लागेल.

 

त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही वेबसाईट ओपन होईल.

 

त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडायचं आहे.

 

आणि मग कॅप्चा टाकायचा आहे. म्हणजे काय तर समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी तुम्हाला इथं टाकायची आहे.

 

त्यानंतर Open PDF यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होते Villagewise Voter List.

 

👇👇👇👇

मतदान यादीत आपले नाव पहा मतदान यादीत आपले नाव पहा

Join our WhatsApp GroupTelegram, and facebook page