नमस्कार महिलांच्या सक्षमीकरणासाठी व समानता प्राप्त करण्यासाठी शिक्षण हे तितकेच महत्त्वाचे आहे
कारण ते मुलींमधील गरिबी दूर करण्यासाठी गरजेचे आहे.
Free Cycle Vatap Yojana लिंगभेदाचा मुद्दा मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व आणखीनच अधोरेखित करतो.
या विषमता कमी करण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षण व आरोग्याला
पाठिंबा देण्यासाठी सामाजिक व सरकारी दोन्ही स्तरांवर विविध उपक्रम राबविण्यात आलेले आहेत.
या प्रयत्नांमुळे केवळ मुलींची शैक्षणिक उपलब्धी वाढली आहे
नाही तर सर्वसाधारणपणे महिलांच्या आरोग्य व आर्थिक संभावनांवरही सकारात्मक प्रभाव पडलेला आहे.
या योजनेचा प्रमुख उद्देश राज्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी शासना कडून सायकल वाटप करणे जेणेकरून मुली शाळेत जाण्यासाठी प्रोत्साहित होतील.
महाराष्ट्र सरकार राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सायकल वितरण योजनेसह अनेक सरकारी योजना सुरू केल्या आहेत,
ज्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते आहे.
खराब रस्ते व मर्यादित वाहतूक असलेल्या महाराष्ट्रातील दुर्गम भागात,
विद्यार्थ्यांना शाळेत जान्या करण्यासाठी त्रास होतो ज्यामुळे शाळा सोडली जाते आणि शिक्षणाचा अभाव होतो.
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे आजही दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत, त्यांच्या मुलांना सायकल घेणे परवडत नाही.
यावर उपाय म्हणून शालेय मुलींना ४ ते ५ किमीच्या प्रवासासाठी सायकल खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल.
सायकल वाटप योजना Free Cycle Vatap Yojana
आम्ही या लेखात सायकल वितरण योजनेबद्दल माहिती दिलेली आहे.
त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कृपया हा ब्लॉग संपूर्णपणे वाचा.
तुमच्या परिसरात Free Cycle Vatap Yojana लाभ घेऊ इच्छिणारे विद्यार्थी असल्यास कृपया त्यांना सूचित करा किंवा आमचा ब्लॉग
त्यांना पाठवा जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेचे नाव:- Free Cycle Vatap Yojana
विभाग नियोजन:- विभाग
राज्य:- महाराष्ट्र राज्य
उद्देश:- मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित देणे
लाभार्थी:- ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनी
लाभ:- 5000 रुपये आर्थिक लाभ मिळावा
अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन कागद पत्रे जमा करणे
सायकल वाटप योजनेसाठी कोण पात्र ठरू शकते हे पहा
विद्यार्थी अर्जदार हा महाराष्ट्रा राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे आणि तो इयत्ता 8 ते 12 मध्ये शिकत असावा.
सुरुवातीच्या टप्प्यात, 3500 रुपये थेट लाभ मिळणार आहे गरजू मुलींच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात जमा केले जाईल.
त्यानंतरच्या टप्प्यात,सायकल खरेदी केल्यावर, लाभार्थी मुलींना उर्वरित 1500रु.चे अनुदान मिळून जातील.
पावत्या व इतर आवश्यक कागदपत्रे जमा करून योजनेतून. या योजने मध्ये सरकारी जिल्हा परिषद व सरकारी अनुदानित शाळा,
व आश्रम शाळे मध्ये शिकणाऱ्या मुलींचा समावेश आहे ज्या त्यांच्या शिक्षणासाठी दररोज घरातून प्रवास करतात.
सायकल अनुदान ह्या वेळेत मिळेल
इयत्ता आठवी ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या गरजू मुलींना 4 वर्षांनी एकदा सायकल खरेदीसाठी अनुदान मिळू शकते.
खराब वाहतूक सुविधा असलेल्या डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या मुलींना प्रथम प्राधान्य दिले जाते.या योजनेची देखरेख माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षणा आधिकाऱ्यांकडून केली जात आहे लाभार्थी मुलींची निवड शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या गावाची आणि शाळेचे अंतर यांच्या तपशीलवार माहितीच्या आधारे केली जात आहे.
एकदा निवड झाल्या, नंतर सायकल सबसिडी थेट लाभार्थी मुलीच्या बँक खात्यात जमा केली जाते असते.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
ई-मेल आयडी
बँक खाते
राशन कार्ड
निवास प्रमाण पत्र
विद्यार्थिनी इयत्ता ८ वी ते १२वी मध्ये शिकत असल्याचे शाळेचे प्रमाणपत्र
नवीन माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
योजनेसाठी इथे अर्ज करावा लागेल
या योनजेंचा फायदा घेण्यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या शाळेतल्या शिक्षकाला भेट दिली पाहिजे व शाळेच्या कार्यालयातून किंवा मुख्याध्यापकांकडून अर्जाची विनंती केली पाहिजे.
त्यानंतर त्यांनी शाळेत अर्ज सबमिट करण्या पूर्वी सर्व आवश्यक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पूर्ण पने सादर करणे आवश्यक आहे.
त्यानंतर त्यांनी सर्व आवश्यक माहिती व आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण केलेला अर्ज नियुक्त कार्यालयात जमा करावा.
या प्रक्रियेचे अनुसरण करून,अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page