Drought Subsidy Farmers

drought subsidy farmers

Drought Subsidy Farmers : आचार संहितापूर्वी दुष्काळ निधी जमा होणार थेट बँक खात्यात १९२ कोटींची मदत जाहीर, अवकाळीची नुकसानभरपाई होणार जमा

drought subsidy farmers
drought subsidy farmers

Drought Subsidy Farmers या मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २ लाख ७ हजार २१६ शेतकऱ्यांना १९२ कोटी १७ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे.तालुक्यांतील १ लाख २३ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

 

जालना : मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अवकाळी Drought Subsidy Farmers आणि गारपीटीने थैमान घातले होते. आठ दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे नुकसान

 

Ration Aadhaar Link | रेशनला तुरंत आधार कार्ड लिंक करा‌ नाहीतर मोफत रेशन बंद

 

जालना तालुक्यातील गोलापांगरी, जालना ग्रामीण, पाचनवडगाव, वाघुळ जाहांगीर, रामनगर, विरेगाव, सावंग तलाव, नेर, सेवली ही मंडळे आहेत. मागील वर्षी २६ ते ३० नोव्हेंबर या दोन तालुक्यांना वगळले अवकाळीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यांच्या झालेले आहे. त्यावेळी शासनाकडून काळात बेमोसमी पाऊस बरसला होता. १, यादीतून बदनापूर आणि मंठा तालुक्यास पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात जिल्ह्यात भोकरदन, जालना, अंबड, बगळण्यात आलेले आहे. पचनाम्याच्या घनसावगी, परतूर, व तालुक्यातील गावांमध्ये नुकसान २. सादानात आले आहे. दामुळे येथील मदतीच्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली झालेले आहे.

 

Electric Scooters in India 2024 : फक्त 31,000 रुपयांमध्ये 190 KM रेंजसह इलेक्ट्रिक स्कूटी लॉन्च, Bounce Infinity E1 Scooter पाहून मुली झाल्या वेड्या.

 

Drought Subsidy Farmers : अंबड गोंदी, सुखापुरी, धनगरपिप्री, जामखेड, रोहिलागड, अंबड, ताइहादगाव, वडीगोद्री, शहागड, घनसावंगी कुंभार पिंपळगाव, तीर्थपुरी, अंतरवाली टेंभी, घनसावंगी,जांबसमर्थ, राणी उचगाव, राजणी, पानेवाडी, परतूर- आष्टी, परतूर, को, हादगाव, श्रीष्टी. सातोना आणि वाहूर,

जाफ़बाद टेंभुर्णी, जाफराबाद, कुंभारझरी, वरुड बुद्रुक, माहोरा, भोकरट- सोपोरा बाजार, पिंपळगाव

 

रेणूकाई, Drought Subsidy Farmers

 

आन्या, सनाबाद, राजूर, केदारखेडा या महसूल

 

मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

 

well subsidy in maharashtra 2024| शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी मिळणार 4 लाख रुपये मोफत अर्ज करा