pm kusum solar

 

PM Kusum Solar
mahafarama.in

pm kusum solar  कुसुम सोलर शेतकऱ्यांना खोट्या संदेशापासून सावधान

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत पीएम कुसुम योजना राबवली जात आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदान तत्त्वावर देण्यात येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना पाच ते दहा टक्के लाभार्थी हिस्सा ऑनलाइन भरावा लागतो.

पण याचे खोटे संदेश पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकार राज्यात घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा खोट्या संदेशापासून सावध राहावे. आज संदेश आला तर महाऊर्जाकडे याची खात्री करूनच ऑनलाईन पैसे भरावेत. असे आवाहन ऊर्जाचे लातूरचे विभागीय महाव्यवस्थापक समीर घोडके यांनी केले आहे.

पीएम कुसुम योजना द्वारे तीन, पाच व साडेसात एचपी क्षमतेचे सौर कृषी पंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना दिले जात आहेत. राज्य शासनाने या योजनेसाठी एक लाख चार हजार ८२३ सौर कृषी पंपासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार महाऊर्जामार्फत लोकसंख्या नुसार जिल्हा निहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

महा ऊर्जा मार्फत सध्या स्थितीतील सुमारे ७५ हजार ७७८ सर कृषी पंप आस्थापित करण्यात आले आहेत. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसह दहा टक्के अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी चा एसएमएस पाठविला जातो.

ही योजना राबविण्यासाठी स्वातंत्र्य ऑनलाईन पोर्टल विकसित केले आहे. त्याद्वारे आजपासून ते कागदपत्र अपलोड करणे अर्जाची छाननी करणे शेतकऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.

पण राज्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांना खोटे संदेश पाठवून लाभार्थी हिस्सा भरून घेऊन फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अधिक माहिती साठी 

1 thought on “pm kusum solar”

Leave a comment