Lek ladki yojana योजना कोणाला लागू होणार १ एप्रिल २०२३ नंतर एक मुलगी व मुलगा आहे. त्यांना ही योजना लागू होईल, यासह ज्यांना एक मुलगी आहे दोन्ही मुलगी आहेत,
किती टप्प्यात, कसे मिळणार एक लाख एक लाख हजार?
पिवळ्या व केशरी रेशन धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत सहा हजार रुपये, सात्विक सात हजार रुपये, अकरावीत अठरा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. अनेक जण या योजनेचा लाभ घेत असून, महिला व बालकल्याण विभागाकडून देखील
लावा साठी कोटे संपर्क साधाल?
लेक लाडकी योजनेत लाभार्थ्यांची ग्रामीण भागात पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, संबंधित पर्यवेक्षिका, नागरी भागात मुख्य सेवकांची राहणार आहे. लवर त्यांची माहिती ऑनलाईन भरावी लागणार आहे.
rittika satyanarayan shinde