crop insurance fasal bima

crop insurance fasal bima बँक खात्यात २५ हजार हेकटरी  जमा होण्यास सुरुवात  

 

बँक खात्यात २५ हजार हेकटरी जमा होण्यास सुरुवात

mahafarama.in

पीक विमा २०२४ हेकटरी २५ हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास सुरवात

 

यादीत नाव पहा आपले गावानुसार

 

बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयात निश्चित केलेल्या दरानुसार

 

शेती पिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी एकूण

 

जून ते जुलै, २०२३  या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी भरपाई

 

 

नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑनलाईन डी बी टी

 

पद्दतीने जमा करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. रु. १०७१७७.०१  लक्ष (अक्षरी रुपये एक हजार एकाहत्तर कोटी सत्याहत्तर लक्ष एक हजार फक्त ) इतका निधी वितरित  करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. ११ जिल्यांतील १४ लाख

 

शेतकरी मित्रांसाठी भरपाई मदत मंजूर केली आहे. आणि हि भरपाई कोणत्या जिल्यातील शेतकऱ्यांना मिळणार? हे देखील आपण आज या बातमीत जाणून घेणार आहेत. जून आणि जुलै २०२३ या दोन महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्र मध्ये अतिदृष्टी झाली होती.

 

या शासन निर्णय सोबत जोडलेल्या पत्रात लेखाशीर्षनिहाय दर्शविल्याप्रमाणे कार्यासन म -११ यांनी डी बी टी प्रणाली मार्फत हा निधी वितरित करावा. जिल्हाधिकारी यांना वर अनुक्रमांक २ येथे नमूद दि. २४.०१.२०२३ रोजी सुचित केल्यानंतर या प्रस्तावा अंतर्गत

 

असलेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात तयार करून ती संगणकीय प्रणालीवर भरावी. ही माहिती भरताना मदतीचा लाभ महाराष्ट्रातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यातील शेतकरी संख्या १४ लाख ९ हजार ३१८ शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

 

सरकारने ठरवून दिलेल्या अटी व नियमाचे पालन केले जाईल. तसेच, राज्य शासनाच्या अंतर्गत जाहीर केलेली नैसर्गिक आपत्ती असल्यास विभागात २४ तासात ६५ मी मी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून, विभागातील गावांमध्ये ३३ % पेक्षा जास्त शेती पिकाचे नुकसान झाले आहे.

 

गावानुसार आपले नाव यादीत पहा

 

चालू हंगामामध्ये यावर्षी सर्व विभागांना शेती पिकाच्या नुकसानी करता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी ही भरपाई मदत रक्कम महाडीबीटी द्वारे जमा केली जाईल चक्र वादळ व अशा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी मित्रांना पुढील हंगामात कसलेही अडचण येऊ नये यासाठी हे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

 

 

 

10 thoughts on “crop insurance fasal bima”

  1. गावं खरब धानोरा तालुका. पालम. जिल्हा.परभणी

    Reply

Leave a comment