ajche tur bajar bhav : विदर्भात नव्या तुरीला 9000 रुपयांचा भाव

ajche tur bajar bhav : विदर्भातील भहुतांश बाजार समित्यामधे नव्या तुरीचि आवक होत असून सद्या दर कहिसे दबावत आहेत  

 

ajche tur bajar bhav
ajche tur bajar bhav

Vidarbha Tur Rate:

विदर्भातील भहुतांश बाजार समित्यामधे नव्या तुरीचि अवाक् होत असून सद्या दर कहिसे दबावत आहेत, किरकोळ बाजारात तुरदाल महाग विकली जात असली तरी घाऊक बाजारात मात्र दर 8700 ते 9000 रुपयावर स्थिरावल्याचे व्यापारी सूत्राणि सांगितले.  जुन्या तुरीला 9300 रुपयापर्येंत चा दर मिळत आहे.  अमरावती बाजार समितीत रोज सरासरी 550 क्विंटल ची आवक होत असल्याचे सूत्राणि सांगितले.

 

मॉन्सूनोत्तर पाऊस, धुके त्याच्या परिणाम वाढलेला किड – रोग  यामुळे यंदाच्या हंगामात तुरीचि उत्पादकात  प्रभावित झाल्याचे सांगितले जाते, मात्र त्यानंतर देखील बाजारात तुरीला 10000 हजार रुपयांच्या खाली दर मिळत आहे, अमरावती बाजार समितीचे सचिव दीपक विजयकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सद्या बाजारातील तुरीला रोजची आवक 550 ते 600  क्विंटल आहे,

 

यातील नव्या तुरीला 8700 ते 9000 रुपयांचा दर मिळत आहे, दुसरीकडे जुन्या तुरित ओलावा कमी असल्याचे कारन देत 9300 रुपयांचा दर व्यापाऱ्यांकडून दिला जात आहे, नागपूरच्या कळमना बाजार समिति अद्याप नव्या तुरीचि अपेक्षित आवक होत नसल्याचे चित्र आहे, डिसेंबर च्या सुरवातीला 8700 ते  9700 असा दर तुरीला होता, त्या नंतर 9500 ते 9011 असा दर तुरीला मिळाला, अत्ता सद्या 9000 रुपयानी तुरीचे व्यवहार  होत आहेत, बाजारातील आवक जेम तेम चार क्विंटल वर   स्थिरावली आहे,

 

 बुलडाणा जिल्ह्यातील  शेगाव बाजारात तुरीचि 23 डिसेंबर ला आवघी एक क्विंटल आवक झाली, 6200 असा दर मिळाला त्या नंतर मात्र तुरीचि आवकच झाली नसल्याचे सांगण्यात आले, वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड बाजार समितीत नविन तुरीला कमितकमी 7405 तर जास्तीत जास्त 10050 असा दर मिळाला 

 

या ठिकाणी सर्वाधिक 130 क्विंटलची  आवक नोंदविण्यात आली, कारंजा बाजारात जुन्या तुरीचे दर 7035 ते 8905 प्रमाणे होते, 110 क्विंटलची आवक झाली, शासनाचा हामीभाव  7000 रुपयांचा आहे, परंतु त्यापेक्षा अधिकचा दर  मिळत असल्याचे समाधान असले तरी तुरीच्या दराने दहा हजार रुपयांचा पल्ला गाठला होता, 

 

त्यामुळे त्याच दराने खरेदी व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे, दुसरीकडे व्यापारी मात्र नव्या तुरित ओलावा अधिक असल्यामिळेच दर काही प्रमाणात दबवात असल्याचे सांगतात,   

    तुर भाव : विदर्भातील भहुतांश बाजार समित्यामधे नव्या तुरीचि आवक होत असून सद्या दर कहिसे दबावत आहेत        

1 thought on “ajche tur bajar bhav : विदर्भात नव्या तुरीला 9000 रुपयांचा भाव”

Leave a comment