film-city-mumbai-bharti-2023

Film City Mumbai Bharti 2023 : फिल्म सिटी मुंबई येथे उत्तम नोकरीची संधी ; जाहीरात बघा !

 

Film City Mumbai Bharti 2023 :  

 

film-city-mumbai-bharti-2023 चित्रपट ,रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ मुंबई मार्फत मुख्य सुरक्षा अधिकारी पदांची भरती होत असुन याकरिता अर्ज ऑनलाईन ईमेल व्दारे करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेबर 2023 असुन इच्छुक व पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज करावा.

सदर पदभरती च्या जाहिरातीत नमुद असलेली सविस्तर माहीती पुढील प्रमाने दर्शविली आहे ;

पदभरतीचे नाव : Film City Mumbai Bharti 2023 . 

पदाचे नाव :  

सदर पदभरतीसाठी मुख्य सुरक्षा या पदाची भरती होत आहे.

पदांची संख्या :  

Film City Mumbai Bharti साठी एकुण 01 एवढी पदांची संख्या आहे.

शैक्षणिक पात्रता :  

सदर पदभरती च्या शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली मुळ जाहीरात बघावी.

निवड प्रक्रिया :  

Film City Mumbai Bharti साठी मुलाखती व्दारे निवड प्रक्रिया होणार आहे.

अर्ज करण्याची पद्धत :  

सदर पदभरती करिता ऑनलाईन ईमेल व्दारे अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारिख 11 सप्टेबर 2023 आहे.अर्ज करण्याचा ईमेल –  filmcitycao@gmail.com

Film City Mumbai Bharti साठी आवश्यक असणाऱ्या लिंक्स :  

 

Leave a comment